Search
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौच्यावर...
- MahaLive News
- Aug 4, 2024
- 1 min read
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौच्यावर आहेत. सकाळपासूनच अजित पवारांनी बारामती शहर आणि तालुक्यातील विविध विकासकामांची पाहणी सुरु केली आहे. यावेळी वाढदिवसानिमित्त रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच सहयोग सोसायटीमध्ये अजित पवार जनता दरबार देखील घेणार आहेत. त्यानंतर बारामती शहरासह तालुक्यातील विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत.
Commenti