Search
Weather Update: राज्यात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज
- MahaLive News
- Aug 4, 2024
- 1 min read
पुणे, पालघर, सातारा जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने आज रेड अलर्ट जारी केला. त्यामुळे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणीत जोरदार पाऊस इशारा आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली, भंडारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.
Comments