Search
"29 ऑगस्टपर्यंत आरक्षण दिलं नाही तर..." मनोज जरांगे पाटील
- MahaLive News
- Aug 7, 2024
- 1 min read
मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. ते अद्यापही आरक्षणाच्या मुद्दयावर ठाम आहेत. त्यांनी सरकारला दिलेल्या अल्टीमेटमचा वेळ संपत येत आहे. दरम्यान त्यांनी पुन्हा सरकारला इशारा दिला आहे. जर 29 ऑगस्टपर्यत आरक्षण नाही दिलं तर सगळ्यांचा विषय संपला, असे मनोज जरांगे म्हणाले. यामुळे मनोज जरांगे हे विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
Comentários