Search
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 13 डिसेंबरला सुनावणी...
- MahaLive News
- Dec 10, 2022
- 1 min read

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची घटनापीठासमोर आता 13 डिसेंबरला सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे. कोर्टाकडून प्रकरण लिस्ट जाहिर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण आहे. शिवसेना पक्षात झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे व शिंदे गटांनी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे घटनापीठ काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments