Search
औरंगाबाद एमआयडीसी येथे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते 33 के.व्ही. उपकेंद्राचे लोकार्पण...
- MahaLive News
- Jun 11, 2021
- 1 min read

औरंगाबाद- महावितरणाच्या वाळूज एमआयडीसी येथील 33/11 केव्ही उपकेंद्राचे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे हस्ते लोकार्पण आणि कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. कोरोना काळात नागरिकांना अखंडपणे विजेचा पुरवठा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतूक करत या काळात कर्तव्य बजावतांना जीव गमावलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना योध्दा संबोधून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी प्रभारी प्रादेशिक संचालक तथा मुख्य अभियंता भुजंग खंदारे, अधिक्षक अभियंता मोहन काळोगे, संजय सरग, बिभीषण निर्मळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज औरंगाबाद
#Mahalive Mahalive News
Kommentarer