Search
हो, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती...
- MahaLive News
- Dec 13, 2023
- 1 min read
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत आंदोलन केले. हे उपोषण मागे घेतेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना काय आश्वासन दिले, याबाबत अधिवेशनात प्रश्न विचारला होता. यावर, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची लेखी माहिती शिंदे यांच्याकडून देण्यात आली. दरम्यान, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला छगन भुजबळांनी विरोध केला आहे.
Komentar