Search
राज्यातील 7,682 ग्रामपंचायतींची निवडणुक झाली; निवडणुकीत सरपंच पदावर विराजमान झालेल्यांची यादी....
- MahaLive News
- Dec 20, 2022
- 1 min read

राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत मतदार राजा कुणाच्या हाती सत्ता देणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान अनेक ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. जिंकल्यानंतर निवडूण आलेले सदस्य आपापल्या पद्धतीने विजयोत्सव साजरा करतायत.
राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींची निवडणुक झाली. 18 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार रडली आहे. तर आज मतमोजणी सुरु झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला आहे. तर अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
निवडणुकीत सरपंच पदावर विराजमान झालेल्यांची यादी -

Comments