15 दिवसांत महाराष्ट्रात राजकीय भूकंप?
राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी खळबळजनक विधान केले आहे. 'ठाकरे गटाच्या पक्षातून जे येणार आहेत ते लवकरच आमच्या पक्षात येतील. आमच्याच चिन्हावर लढतील. याची प्रचिती तुम्हाला येत्या 15 दिवसात येईलच', असे ते म्हणाले आहेत. तसेच आमच्या पक्षाचा कोणताही खासदार आणि आमदार कोणत्याही वेगळ्या चिन्हावर लढणार नाही, असे ते म्हणाले.
Comentarios