Search
'शासन आपल्या दारी'चा खर्च पाच कोटी?
- MahaLive News
- Nov 23, 2023
- 1 min read

परळीत 1 डिसेंबर रोजी 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी 5 कोटी रूपयांपर्यंत खर्च येणार असल्याचा अंदाज आहे. याआधी अंबाजोगाई येथे हा कार्यक्रम पार पडला होता. याला उभारण्यात आलेल्या नुसत्या तीन दिवसांच्या मंडपासाठी 2 कोटी 33 लाख रूपयांची निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. तर आता जेवणावेळचा, लाभार्थ्यांना ने-आण करण्याचा खर्च अडीच कोटी रूपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
Comments