Search
सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लातूर जिल्हा बंदला उत्स्फूर्त पणे प्रतिसाद...
- MahaLive News
- Sep 23, 2024
- 1 min read
लातूर- सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या लातूर जिल्हा बंदला लातूर जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून लातूर बंदच्या पार्श्वभूमिवर लातुरातील मुख्य बाजारपेठ असलेली गंज गोलाई बंद आहे. तसेच लातूर बंदच्या हाकेमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात व्यापारयांनी प्रतिसाद देत आपापले व्यावसाय उत्स्फूर्त पणे बंद ठेऊन प्रतिसाद दिला आहे, दरम्यान लातूर बंद मुळे जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेज ला सुट्टी देण्यात आली असून, मराठा समाजाच्या वतीने देखील रॅली काढून सरकारचा निषेध केलाआहे, व जरांगे यांना कांही झाल्यास परिणाम वाईट होतील असा ईशारा देखील देण्यात आला आहे.
Comments