top of page

महाराष्ट्र युवा खेळ परिषद; दुसरा राज्यस्तरीय खेळ - 2023


लातूर- दिनांक १८ फेब्रूवारी ते २० फेब्रुवारी या रोजी यवतमाळ येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विद्यानिकेतन गुरुकुल ॲकॅडमीचे विद्यार्थी या परिषदेत साहभागी होते. व पुढील विद्यार्थ्यांनी पदके पटकावली आहेत.

१) ओंकार राम गुणाले - वयोगट - १४, ३००० मी. धावणे. प्रथम - गोल्डमेडल, ४०० मी. धावणे. दुसरा - सिल्वरमेडल

२) वेदांत बालाजी गवरे - वयोगट-१४, १५०० मी. धावणे. दुसरा क्रमांक

3) प्रथमेश अंकुश शिंदे - वयोगट - १६, ८०० मी. धावणे. दुसरा क्रमांक

४) आदिनाथ विश्वनाथ माने, वयोगट - १७. ८०० मी. तीसरा

५) अमर सूर्यकांत शिंदे - वयोगट-१६, ८०० मी. तीसरा

६) प्रतिक सिद्धेश्वर बिडवे-वयोगट-१२, ६०० मी.धावणे मध्ये तीसरा 

या सोहळ्यास संचालक(क्रीडा शिक्षक) सुदर्शन बिजु बचाटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

תגובות


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page