Search
मराठा आरक्षण : मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप
- MahaLive News
- Oct 27, 2023
- 1 min read

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मराठा पोरांच्या विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचले आहे. पंतप्रधान, सीएम आणि उपमुख्यमंत्र्यांना गरीबांची गरज राहिली नाही, असे ते म्हणाले आहेत. तसेच दहा हजार पानांचा पुरावा असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही असेही ते म्हणाले.
댓글