Search
बुलढाण्यातील खामगावमध्ये आठवडी बाजार परिसरात आग...
- MahaLive News
- Oct 28, 2022
- 1 min read

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये आठवडी बाजार परिसरात भीषण लागल्याची घटना घडली. या भीषण आगीत काही वेळातच 9 दुकाने जळून खाक झाली आहेत. आग लागलेल्या दुकानांमध्ये किराणा दुकान, कृषीकेंद्र, हॉटेल अशा 9 दुकानांचा समावेश आहे. ही आग नियंत्रणात आली आहे. तर मुंबईतही कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर असलेल्या गुलाब शहा इस्टेटममधील गोदामांमध्ये देखील भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Comments