Search
शिंदे गटाचे खासदार-आमदार यांची सुरक्षा वाढवली...

शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे गटातील आमदार आणि खासदारांना X वरून Y+ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेतही वाढ झाली आहे. याच राजकीय हालचालींमध्ये एकनाथ शिंदे गटाचे आमदार पुन्हा एकदा गुवाहाटीला जाण्याची चर्चा आहे. तर काहीजण अयोध्येला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Comments