नाशिकमध्ये फर्निचर मॉल जळून खाक...

नाशिक- नाशिकमध्ये शहरातील वडनेर दूमाल रोडवर एका फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीमध्ये गोदामाच्या बाजूला असलेली चार ते पाच घरं आणि काही वाहनेही जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शहरातील वडनेर दूमाल रोडवर एका फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीमध्ये गोदामाच्या बाजूला असलेली चार ते पाच घरं आणि काही वाहनेही जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाशिकमध्ये आगीची मोठी घटना घडली आहे. शहरातील वडनेर दूमाल रोडवर एका फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीमध्ये गोदामाच्या बाजूला असलेली चार ते पाच घर आणि काही वाहनेही जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या वडनेर दूमाल रोडवर पहाटे तीन वाजेच्या सुमारास एम के फर्निचर मॉल आणि गोदामाला अचानक आग लागली. बघता बघता आगीने प्रचंड रौद्ररुप धारण केलं. लाकडी साहित्य असल्यामुळे आगची भडका उडाला.
Comments