Search
इंडिया पोस्ट ऑफिस नोकरीची संधी, 98000 जागा; असा करा अर्ज...
- MahaLive News
- Nov 4, 2022
- 1 min read

इंडिया पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणारी पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भरत सरकारच्या अंतर्गत आहे. यासाठी 98, 083 जागा भरल्या जाणार आहेत. 10 वी, 12 वी पास विद्यार्थी या जागांसाठी अर्ज करू शकतात. www.indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता. यासाठी 100 रुपये परिक्षा फी असणार आहे.
Comments