Search
रोहित पवारांना मोठा झटका...
- MahaLive News
- Nov 6, 2023
- 1 min read

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना मोठा झटका बसला आहे. कर्जत जामखेड तालुक्यातील एकूण 9 पैकी 5 जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे येथे BJP ने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे 2 जागा आणि अजित पवार गटाकडे 1 तर स्थानिक आघाडीला एक जागा मिळाली आहे.
Comentários