Search
एमपीएससीच्या 303 रिक्त पदांवर भरती जाहीर...
- Yash Somvanshi
- Nov 7, 2023
- 1 min read

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 303 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 नोव्हेंबर 2023 आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी https://mpsc.gov.in या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या परीक्षा पुढील वर्षी 20, 21 आणि 22 जानेवारी 2024 मध्ये होतील.
Comments