Search
पंपांवर डिझेल-पेट्रोल येण्यास सुरुवात; वाहनधारकांच्या लांब रांगा...
- MahaLive News
- Jan 3, 2024
- 1 min read

ट्रक चालकांचा संप मिटल्याने आता हळू हळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. ज्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपले होते, त्या ठिकाणी पेट्रोल पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी पेट्रोल पोहोचवण्यात आले आहे. त्यामुळे तुम्हाला आता सहज पेट्रोल मिळणार आहे. तर अनेक पेट्रोल पंपांवर लवकरच पेट्रोल उपलब्ध होणार आहे. पेट्रोलचा तुटवडा निर्माण होणार नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Kommentare