Search
'भाजपाने राष्ट्रवादी पक्षावर दावा करायला सांगितले'; ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांचा दावा...
- MahaLive News
- Jul 4, 2023
- 1 min read

भाजपाने शिंदे गटाला पक्ष आणि चिन्हावर दावा करायला लावला, आता त्याचप्रमाणे भाजपाने दिल्लीतून राष्ट्रवादीचा विशिष्ट गट फोडला आहे व राष्ट्रवादी पक्षावर दावा करायला सांगितले असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे भाजपाची वैचारिक सुंता झाली आहे, असेही राऊत म्हणाले. सिरियल किलरप्रमाणे भाजप सिरियल पार्टी फोडणारा पक्ष आहे, असा आरोपही राऊतांनी केला.
Comments