Search
'अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे सरकार मजबूत'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
- MahaLive News
- Jul 6, 2023
- 1 min read

महालाईव्ह न्यूज | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याविषयी सुरु असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. 'अजित पवार आमच्यात सामील झाल्याने सरकार मजबूत झाले आहे, पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याने विरोधकांना पोटदुखी झाली आहे, त्यामुळे ते माझ्याबाबत अफवा पसरवत आहेत,' असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. दरम्यान अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरु आहे.
Comments