उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित संभाजी ब्रिगेडचा पहिला मेळावा पडणार पार...
पुणे- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे. यामध्ये संभाजी ब्रिगेड सोबत युती केल्यानंतर राज्यात कुठेही एकत्रित कार्यक्रम झाला नव्हता. मात्र, आता दोन्ही पक्षांनी एकत्रित मेळावा घेण्याचे ठरविले आहे. उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. संभाजी ब्रिगेड सोबत युती केल्यानंतर आजवर कुठेही शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचा एकत्रित कार्यक्रम झाला नव्हता. मात्र, आता दोन्ही पक्षांनी एकत्रित मेळावा घेण्याचे ठरविले आहे. 11 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवाचे निमित्त सिंदखेडराजा येथे शिवसेनेसह संभाजी ब्रिगेडचे नेते, पदाधिकारी उपस्थित असणार आहे.
תגובות