Search
महालाईव्ह न्युज; १० सर्वात महत्वाच्या बातम्या @ ११ AM । ०८-मे-२०२१ । Mahalive News
- MahaLive News
- May 8, 2021
- 1 min read

१) मराठा आरक्षणाबाबत गरज भासल्यास पंतप्रधानांना भेटू; उपमुख्यमंत्री अजित पवार...
२) आता कोविड केअर सेंटरमध्येही पैसे मोजावे लागणार, पंढरपुरात पेड कोविड सेंटरचा प्रयोग...
३) अनुकंपातत्त्वावरील नोकरीसाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसाचे हेलपाटे; राज्यात आतापर्यंत 212 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू...
४) रशियाच्या गमालेय इन्स्टिट्यूट या संस्थेने तयार केलेली स्पुटनिक लस कोविड विरोधात ७९.४ टक्के परिणामकारक ठरली...
५) रेमडेसिवीर इंजेक्शनच्या कुप्यांचे वितरण पूर्ण; महाराष्ट्राला सर्वाधिक 11 लाख 56 हजार कुप्यांच्या पुरवठा...
६) लातूर जिल्ह्यात वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी आजपासून निर्बंध...
७) अक्सिजन तुटवडा सुधारणा न झाल्यास भाजपा ४ दिवसांनी रस्त्यावर; शासन व प्रशासनाला भाजपा पदाधिकाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा...
८) लातूर जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्यामुळे जिल्ह्यात दिनांक ८ मे रोजी 15 केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. 18 ते 40 वयोगटातील लाभार्थ्यांना सकाळी १० ते ५ या वेळेत लसीकरण होईल, असे जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले...
९) निलंगा शहर व तालुक्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यात रब्बी ज्वारीसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे...
१०) गंभीर संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात येते, मागील काही दिवसांपासून या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे...
@महालाईव्ह न्यूज
Comments