Search
लातूर जिल्ह्यातील ४ सर्वात महत्वाच्या बातम्यां @ १० AM । महालाईव्ह न्युज
- MahaLive News
- Apr 24, 2021
- 1 min read

#लातूर-
१) लातूर जिल्ह्यात कोरोना लसीकरण ठप्प; ४ लाख ९५ हजार ची केली मागणी पण सध्या केवळ ११ हजार डोस शिल्लक...
२) जिल्ह्यात शुक्रवारी १४७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, २६ जणांचा कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झाला आहे...
३) शिवाजी नगर पोलिसांनी शुक्रवारी तीन ठिकाणी धाडी टाकून २ लाख ३ हजार ७३६ रुपयांची अवैध देशी, विदेशी दारू जप्त केली आहे...
४) लातूर मध्ये ५० हजार लसीकरण पूर्ण; मनपा लसीकरण केंद्र आज राहणार बंद...
@महालाईव्ह न्युज लातूर
Comments