Search
लातूर जिल्हयातील सर्वात महत्वाच्या बातम्या...
- MahaLive News
- Apr 23, 2021
- 1 min read

#लातूर-
१) प्रशासनाकडून लातूर शहरातील चार खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन वापराची तपासणी ऑक्सिजन सिलेंडरचा अयोग्य वापर केल्याने तीन खाजगी रुग्णालयांना समाज...
२) टेम्पो चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हायगयीने व निष्काळजीपणे चालवून एका कारला धडक दिली. या धडकेमुळे कारचे सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले आहे. ही घटना सारोळा चौक रिंगरोडवर घडली...
३) औसा तालुक्यात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ५७ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली...
४) बेड अभावी कोरोनाच्या ६० रुग्णांची रस्त्यावर तडफड! बिदरच्या सरकारी दवाखान्यासमोरील परिस्तिथी...
@महालाईव्ह न्युज लातूर
Comments