लातूर शहरात फिरत असलेल्या नागरिकांची कोरोणा चाचनी....
#लातूर- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन जाहीर केला आहे. अशा स्तिथीत काही नागरिक बेजबाबदार पणे रस्त्यावर फिरत आहेत. यासाठी उदगीर पोलिसांनी अश्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. आज दि.(१८-एप्रिल-२०२१) रोजी पोलिसांनी अश्या नागरिकांची कोरोना चाचणी केली व त्यातील १० जण कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत.
@महालाईव्ह न्युज लातूर
Comments